आज आपण आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर तुळजाभवानी मातेच्या मंदिराचे एक रहस्य जाणून घेणार आहोत. तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी देखील मानले जाते. आपल्या महाराष्ट्रातील लोकांची तुळजाभवानी मातेवर मोठी आस्था आहे. तुळजाभवानी महाराष्ट्रातील प्रमुख साडे तीन शक्तीपीठातील एक पीठ आहे. तुळजाभावनी मातेचे वर्तमान मंदिर हे ७०च्या दशकातील आहे असे मानले जाते. मंदिराच्या ठीक मागे हा रहस्यमय दगड आहे. ज्यास चिंतामणी दगड असे म्हणले जाते. हा चिंतामणी दगड आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देवू शकतो. फक्त आपल्याला या चिंतामणी दगडावर एक नाणे ठेवून दोन्ही हाथ या दगडावर ठेवायचे आहेत.

#LokmatBhakti #TuljaBhavaniTemple #TuljaBhavaniTuljapur #Chintamanidagad
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा